Shala Marathi Movie Review. Shala is a must watch movie for everyone. It is for every person who has been to school, and loved and lost his love. It is a story of love, of circumstance, of passion, friendship and freedom.
Maharashtra TimesRating: 4/5
‘ इथे वर्ग आहेत, बाक आहेत, पोरं-पोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्रसुद्धा. पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईच्या पाठीवर बसणाऱ्या पांढऱ्या पक्ष्यासारखे मुक्त आहोत. ह्यांच्या शाळेत बसलेलो असलो, तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेला वर्ग नाहीत. भिंती नाहीत. फळा नाही. शिक्षक नाहीत. पण, त्यातलं शिक्षण फार सुंदर आहे.’ मिलिंद बोकील यांच्या ‘शाळा’ या कादंबरीचा सारांश सामावला आहे, तो या चार ओळींत.
Read Full Shala Movie Review at Maharashtra Times >>




{ 1 comment… read it below or add one }
Hi, nice story of SHALA as of my frnds say…
but stil i didn’t see the movies.. becz in banglore we dont have any single show….
plze tell me how to see this movies.
Many of my frnds say Rahul you must watch this movies. you can see you Character in that movies.
Thanks,
Rahul
{ 1 trackback }